पुण्यातल्या पाषाण लेक या ठिकाणी जोडप्यांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी एकच सुरक्षारक्षक असून कपल्समुळे ज्येष्ठ नागरिक आणि पक्षी निरीक्षकांना त्रास होत असल्याचे कारण महापालिकेकडून देण्यात येत आहे.
#Pune #Pashan #CoplesNotAllowed #Ban
Please Like and Subscribe for More Videos.